सायरस मिस्त्री यांचा रतन टाटांसोबतचा वाद काय होता?

Published

शापोरजी पालनजी ग्रुपचे सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाच्या अध्यक्षपदी नेमणूक जितकी भुवया उंचावणारी होती, तेवढ्याच अचानकपणे त्यांना या पदावरून दूरही करण्यात आलं होतं. नेमकं काय घडलं होतं त्यावेळी?

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)