क्रिप्टो करन्सीमध्ये ट्रेडिंगचं व्यसन लागू शकतं?

व्हीडिओ कॅप्शन, क्रिप्टो करन्सीमध्ये ट्रेडिंगचं व्यसन लागू शकतं?
Published

क्रिप्टो करन्सी किंवा आभासी चलन हे तुलनेनं नवीन गुंतवणुकीचं साधन (Asset Class) आहे.

झटपट पैसे मिळवण्याच्या आमिषाने तरुण इथं गुंतवणूक करतात. पण मोबाईल अॅपवरही ट्रेडिंग शक्य असल्यामुळे आणि 24 तास सुरू असलेल्या क्रिप्टो बाजारामुळे तरुणांना गेमिंग सारखं याचं व्यसनही लागतं.

काही तरुणांना तर व्यसनमुक्तीसाठी मानसोपचारतज्ज्ञांची गरज पडतेय. पाहूया हा रिपोर्ट…

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)