काँग्रेस आणि भाजपमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक कशी होते? सोपी गोष्ट 676

Published

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधींनी 2019च्या जुलैमध्ये काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून सोनिया गांधी याच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष आहेत. आता तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा पक्षात अध्यक्ष निवडीसाठीच्या हालचालींना वेग आला आहे.

काँग्रेस आणि भाजपसारखे राष्ट्रीय पक्ष आपले अध्यक्ष कसे निवडतात?

वार्तांकन - सरोज सिंग

लेखन आणि निवेदन - दिपाली जगताप

एडिटिंग - निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)