गणपती बाप्पांसाठी या नाशिककरांनी गायली एक खास गणेश वंदना

Published

नाशिकच्या म्युझोफ्रीक संस्थेच्या सदस्यांनी अकापेला व्हर्जनमध्ये गणेश वंदना सादर केलीये. गणपती उत्सवाच्या निमित्ताने त्यांनी हा प्रयोग केला आहे. अकापेला सिंगिंग म्हणजे यात कोणतंही इन्स्ट्रुमेंट, वाद्य वापरलं जात नाही. सगळे इन्स्ट्रुमेंट हे तोंडाने वाजवले जातात. मग पिआनो म्हणा, गिटार म्हणा, तोंडाने वाजवूनच त्या गोष्टी करतात. अकापेला या संगीत प्रकाराला खूप मोठा इतिहास आहे. 15-16 व्या शतकात हे संगीत चर्चमध्ये सादर व्हायचं.

रिपोर्ट – अनघा पाठक

शूट – मंगेश सोनावणे

एडिट – अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)