पुण्यात कुत्रीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला पोलिसांनी कसं पकडलं?
पुण्यात पाळीव कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर पोलिसांनी अनैसर्गिक अत्याचाराच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.
काही महिन्यांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील चांदोली वनपरिक्षेत्रात घोरपडीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली होती. प्राण्यांवरच्या लैंगिक अत्याचाराची घटना आता पुणे जिल्ह्यातून समोर आली आहे.
पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील 65 वर्षीय व्यक्तीने त्याच्या पाळीव श्वानासोबतच अनैसर्गिक अत्याचार केल्याचं समोर आलंय. त्यासंदर्भातली तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केलीय.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)