उदय उमेश लळित: सुप्रीम कोर्टाचे नवे सरन्यायाधीश फक्त 74 दिवस या पदावर का?

व्हीडिओ कॅप्शन, उदय उमेश लळित - सुप्रीम कोर्टाचे नवे सरन्यायाधीश फक्त 74 दिवस या पदावर का?
Published

भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून उदय उमेश लळीत यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

मूळचे कोकणातले लळित हे भारताचे 49वे सरन्यायाधीश आहेत. पण त्यांचा कार्यकाळ फक्त 74 दिवसांचाच का असणार आहे?

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)