उद्धव ठाकरे म्हणतात, 'बरं झालं एकनाथ शिंदे गेले...'

व्हीडिओ कॅप्शन, 'कंत्राटी मुख्यमंत्री' बद्दल उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं?
Published

एकनाथ शिंदे हे कंत्राटी मुख्यमंत्री असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केल्याच्या बातम्या अलिकडेच येऊन गेल्या. शिंदेंनी विधानसभेत यावरून टीकाही केली. पण उद्धव ठाकरेंनी याबद्दल स्पष्टीकरण दिलंय. ते पुढे असंही म्हणाले की बरं झालं शिंदे गेले, माझा असंगाशी संग संपला.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)