तुमच्या कुत्र्याच्या डोळ्यांत अश्रू येण्याचं कारण तुम्हाला माहितीये?

Published

कुत्र्यांच्या डोळ्यांत अश्रू का येतात यावर जपानी संशोधकांनी म्हटलंय की, त्यांच्या मालकांना भेटल्यावर कुत्र्यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून येतात. या संशोधनातून असं कळतं की जेव्हा त्यांचे मालक दूर जाऊन परत येतात तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तयार होण्याचं प्रमाण वाढतं.

हेही पाहिलं का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)