बिल्किस बानोच्या आरोपींच्या सत्कारावर देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Published

बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींचा सुटकेनंतर झालेला सत्कार अयोग्य असल्याचं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रश्नांना उत्तर देत असताना त्यांनी हे विधान केलं. फडणवीसांनी यावेळी शक्ती कायद्याबद्दल सुरू असलेल्या पाठपुराव्याबद्दलही माहिती दिली.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)