बँकांच्या खासगीकरणावरून RBI ने सरकारला दिला ‘घरचा आहेर’? । सोपी गोष्ट 668

व्हीडिओ कॅप्शन, बँकांच्या खाजगीकरणावरून रिझर्व्ह बँकेनं सरकारला दिला ‘घरचा आहेर’? । सोपी गोष्ट 668
Published

बँकांच्या खासगीकरणाचा मुद्दा अधून-मधून कायम गाजतो. केंद्र सरकारने दोन सरकारी बँकांच्या खासगीकरणाची तयारी सुरू केलेली असतानाच अलीकडे रिझर्व्ह बँकेनं आपल्या वेबसाईटवर एक संशोधनात्मक निबंध प्रसिद्ध केला.

आणि यात चक्क सरकारी बँकांचं महत्त्व सांगताना खासगीकरणासाठी अधिक व्यापक दृष्टिकोन ठेवण्याची गरज व्यक्त करण्यात आलीय.

देशाच्या मध्यवर्ती बँकेनं अशाप्रकारे लेख प्रसिद्ध केल्यामुळे हा सरकारला ‘घरचा आहेर’ आहे का, यावरही चर्चा रंगली आणि दुसऱ्याच दिवशी रिझर्व्ह बँकेला एक स्पष्टीकरणही प्रसिद्ध करावं लागलं? असं या लेखात नेमकं काय म्हटलंय आणि सरकारी बँकांच्या खाजगीकरणाचा व्यापक दृष्टिकोन नेमका काय असावा, पाहूया सोपी गोष्टमध्ये…

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)