वय वर्षं 85, पण आजी युकेमधल्या प्रसिद्ध शेफ आहेत
Published
या आहेत युकेमधल्या सर्वात प्रसिद्ध गुजराती रेस्टॉरंटच्या 85 वर्षीय मालक मंजू पटेल लंडनपासून 77 किलोमीटर लांब ब्राइटनमध्ये मंजू यांचं हे रेस्टॉरेंट आहे.
मंजू यांचा जन्म 1936 मध्ये गुजरातमध्ये झाला. जन्मानंतर त्या आपल्या आई-वडिलांसोबत युगांडाला शिफ्ट झाल्या.
2017 पासून मंजू या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना पारंपरिक गुजराती जेवण सर्व्ह करतायत. यातील अनेक पदार्थ त्या त्यांच्या आईकडून बनवायला शिकल्यात.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)