You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भाजप नेते नीलेश राणे पाहणीसाठी गेले असताना त्यांचा ताफा आंदोलकांनी अडवला
Published
कोकणात प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा वाद भडकताना दिसतो आहे. नाणारमधून हा प्रकल्प जवळच्या बारसू-धोपेश्वरमध्ये हलवण्यात आला होता.
रिफायनरीच्या त्या प्रस्तावित जागेचं सर्वेक्षण आणि मातीपरीक्षण सुरू असून, ग्रामस्थांनी त्याविरोधात आंदोलन केलं.
भाजप नेते नीलेश राणे रविवारी (21 ऑगस्ट) तिथे गेले, तेव्हा त्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)