75 वर्षांच्या या आजीला लोक इंजिनिअर म्हणतात
Published
कोडा चिन्नालम्मा या 75 वर्षांच्या शेतकरी महिलेने स्वतःच्या मेहनतीने गावात चेक डॅम म्हणजेच बंधारा बांधला. त्यामुळे 100 एकर जमीन सिंचनाखाली आली.
या जलसंधारणाच्या कामासाठी त्यांनी स्वतःचे आणि गावातल्या देणगीतून आलेले पैसे वापरले. तेव्हापासून गावकरी त्यांना इंजिनिअर चिन्नलाम्मा नावाने ओळखतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)