ITBP जवानांची बस नदीत कोसळली, किमान 6 ठार

व्हीडिओ कॅप्शन, ITBP जवानांची बस नदीत कोसळली, किमान 6 ठार
Published

Indo Tibetan Border Police तसंच जम्मू काश्मीर पोलिसांचे जवान घेऊन जाणारी बस काश्मीरमध्ये नदीत कोसळली. यात किमान 6 जवानांचा मृत्यू झाला. जखमी जवानांवर उपचार करण्याचे काम सुरू आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)