घरगुती हिंसाचार: बापाने आईला पेटवल्यानंतर तिने रक्ताने पत्र लिहून आईसाठी न्याय मिळवला...

Published

16 जून 2016 ला तिच्या डोळ्यांदेखत तिच्या वडिलांनी तिच्या आईला जिवंत जाळलं होतं.

6 वर्षांपूर्वी लतिका बंसलने तिच्या रक्तानं एक पत्र लिहून तिच्या आईसाठी न्याय मागितला होता. आणि तिला तो मिळाला कसा.

पाहा व्हीडिओ.

हेही नक्की पाहा...

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला , आणि वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)