...म्हणून या महिलांनी महिलांसाठीच सुरू केली बाईक टॅक्सी सेवा

व्हीडिओ कॅप्शन, ...म्हणून या महिलांनी महिलांसाठीच सुरू केली बाईक टॅक्सी सेवा
Published

सध्या अनेक टॅक्सी कंपन्यांनी बाईक राईड सर्विसेस सुरू केल्या आहेत. मात्र मुलींसाठी आणि महिलांसाठी त्या किती सुरक्षित आहेत हा प्रश्न प्रत्येकाला पडतो.

महिलांसाठी सुरक्षित अशी डव्हली बाईट टॅक्सी सेवा दोन महिलांनी महिलांसाठीच सुरू केली आहे. या बाईक टॅक्सीचा वापर महिला सकाळी 7 ते रात्री 8 दरम्यान करू शकतात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)