एकनाथ शिंदे यांसारखा दिसणारा हा रिक्षावाला कुठून आला? त्या व्हायरल फोटोची गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, एकनाथ शिंदे यांसारखा दिसणारा हा रिक्षावाला कुठून आला? त्या व्हायरल फोटोची गोष्ट
Published

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकेकाळी ठाण्यात रिक्षा चालवायचे.

महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित झालं तेव्हा त्यांच्या नावाने पोस्ट व्हायरल झाली होती.

त्यात रिक्षेच्या बाजूला उभं असलेल्या एका रिक्षाचालकाचा फोटो होता. पण या फोटोतल्या रिक्षेच्या नंबरवरून ती ठाण्याची नसल्याचं लक्षात आलं.

हेही नक्की वाचा -

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)