एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये या 6 आयारामांना मंत्रिपद मिळालं
Published
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यात अनेक अशा नेत्यांनी शपथ घेतली, जे यापूर्वी वेगळ्या एका पक्षात होते.
नजर टाकू या अशाच सहा मंत्र्यांवर, ज्यांनी पक्षांतर करून आज या सरकारमध्ये मंत्रिपद कमावलंय.
व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर
हेही नक्की वाचा -
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)