You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रदीप पटवर्धनांनी या कारणामुळे 'मोरुची मावशी' नाटक सोडलं होतं
ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी गिरगावमधील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला.
हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं अशी पोस्ट वसुंधरा साबळे यांनी केली. नाट्यसृष्टीतला एक मोठा अभिनेता गेला अशी चर्चा होत असतानाच मुंबईच्या गिरगावतल्या 'झावबाचीवाडीच्या गोविंदा पथकातला पट्या गेला' अशीही हळहळ मुंबईतले जुने-जाणते लोक व्यक्त करतायत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)