You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकनाथ शिंदे यांना मोदी भेटीत शेवटच्या रांगेत का उभं केलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातले सगळे मुख्यमंत्री उपस्थित असलेला हा फोटो राज्यभरात सध्या चर्चेचा विषय ठरलाय. कारण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या फोटोत इतर मुख्यमंत्र्यांच्यामागे अगदी शेवटच्या रांगेत उभे दिसतायत.
यावरून एकनाथ शिंदेंच्या विरोधकांनी त्यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलंय. तर शिंदे गटाकडून या टीकेचा चांगलाच समाचार घेतला गेलाय.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)