गडचिरोलीतील या 700 आदिवासींनी हायवेवर का ठोकले तंबू?

व्हीडिओ कॅप्शन, गडचिरोलीतील या 700 आदिवासींनी हायवेवर का ठोकले तंबू?
Published

महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवरच्या राष्ट्रीय महामार्गावर जवळपास 700 आदिवासी ठाण मांडून बसली आहेत. गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यामधील सोमनपल्ली हे गाव सध्या चर्चेत आहे. यावर्षी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात गोदावरीच्या पुराचं पाणी गावांमध्ये शिरलं.

या भागात बहुतांश आदिवासी समाज आहे. त्यांच्याशी संवाद स्थानिक आदिवासी आणि तेलुगु भाषेतूनच साधावा लागतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)