अमृता फडणवीस 'बस बाई बस' कार्यक्रमात म्हणाल्या, 'मी हातात मंगळसूत्र घालते कारण...'

Published

बँकर, एक गायिका आणि समाजसेविका म्हणून अमृता फडणवीस चर्चेत असतात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्या पत्नी आहेत.

अनेकदा ट्रोल्स त्यांना लक्ष्य करतानाही दिसतात. अशात जेव्हा त्या झी मराठीच्या 'बस बाई बस' या कार्यक्रमात आल्या, तेव्हा त्यांनी काही प्रश्नांची उत्तरंही दिली. पाहा नेमकं काय घडलं...

व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर

फुटेज सौजन्य - झी मराठी

हेही नक्की वाचा -

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)