'हर घर तिरंगा' वरून मोदी सरकार विरूद्ध नेहरू असा वाद का होतोय?
Published
आपले सोशल मीडिया प्रोफाईल फोटो म्हणून तिरंगा झेंडा लावा असं आवाहन मोदींनी केलं.
काँग्रेसने मग हातात तिरंगा घेतलेल्या नेहरूंचा फोटो सगळीकडे लावला आणि नवीन वादाला सुरुवात झाली. मोदी सरकारचं नेहरूंशी काय वैर आहे असा प्रश्न अनेकजण विचारतात. आता पुन्हा एकदा हीच चर्चा होतेय.
काय प्रकरण आहे? बघूया.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)