You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मध्य प्रदेशात हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत 9 लोकांचा होरपळून मृत्यू
Published
हॉस्पिटलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागून किमान 9 लोकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये घडली आहे.
या प्रकरणी मध्य प्रदेश सरकारने मुख्य सचिवांना लक्ष ठेवण्याचे आदेश दिले असून मृतांच्या नातलगांना तसंच जखमींना मदतही घोषित केली आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)