अफगाणिस्तानात क्रिकेटची मॅच सुरू असतानाच बॉम्बस्फोट झाल्यावर काय घडलं?

Published

अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये शुक्रवारी (29 जुलै) बॉम्बस्फोटाची घटना घडली.

क्रिकेट सामना सुरू असतानाच हा बॉम्बस्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. मैदानात त्यावेळी देशांंतर्गत 20-20 चे सामने सुरू होते. घटनेनंतर खेळाडूंना तत्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)