You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कॉमनवेल्थमध्ये रौप्यपदक पटकवल्यानंतर संकेत सरगर काय म्हणाला?
Published
सांगलीच्या संकेत सरगरने कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं आहे. संकेतने 55 किलो वजनी गटात वेटलिफ्टिंग खेळात पदकाची कमाई केली. संकेतच्या या कामगिरीमुळे भारताचं कॉमनवेल्थ स्पर्धेतील पदकांचं खातं उघडलं आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)