जुळ्या बहिणी - एकमेकींशी शरीराने जोडलेल्या, स्वप्नही एकच
Published
हैदराबादच्या या सयामी जुळ्या बहिणी 12वीच्या परीक्षेत सगळ्या आव्हानांवर मात करत चांगल्या मार्कांनी पास झाल्यात.
लहानपणी वीणा आणि वाणी यांना त्यांच्या पालकांनी त्यांचा सांभाळ करू शकत नाही, म्हणत सोडून दिलं होतं.
पुढे काय झालं? पाहा हा व्हीडिओ.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)