माधवी निमकर सांगत आहेत भुजंगासनाचे फायदे

व्हीडिओ कॅप्शन, अभिनेत्री माधवी निमकर या सांगत आहेत भुजंगासनाचे फायदे.
Published

अभिनेत्री माधवी निमकर या सांगत आहेत भुजंगासनाचे फायदे. बेली फॅट कमी करण्यासोबतच या आसनाचे इतरही फायदे आहेत.

ते काय आहेत आणि हे आसन कसं करायचं समजून घेऊया माधवी निमकरकडून. पाहा हा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)