You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शेती : राखेचा तलाव फुटला आणि शेतात, विहिरीत राख कशी मिसळली?
कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील राखेचा तलाव फुटल्याने नागपूरच्या कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
कामठी तालुक्यातील म्हसाळ्या सोबतच इतर पाच गावांत या राखेमुळे नुकसान झाले आहे. राज्य सरकारच्या वीजनिर्मिती कंपनीचा हा राखड साठवण तलाव 314 हेक्टरमध्ये पसरला आहे. वीजनिर्मितीसाठी जाळण्यात येणाऱ्या कोळशाच्या राखेतील म्हणजेच FLY ASH मधील विषारी घटक असतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
रिपोर्ट- प्रवीण मुधोळकर
शूट- ज्ञानेश्वर पवार
व्हीडिओ एडिटर- निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)