द्रौपदी मुर्मू देशाच्या राष्ट्रपतिपदापर्यंत कशा पोहोचल्या?
Published
भाजपच्या नेतृत्वातील एनडीएच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती पदासाठी निवड झाली आहे. विरोधी पक्षांच्या वतीने यशवंत सिन्हा यांचं नाव राष्ट्रपतिपदासाठी देण्यात आलं होतं.
पण भाजपने उमेदवारी दिलेल्या द्रौपदी मुर्मू कोण आहेत?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)