सिद्धू मुसेवाला मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपींचा पंजाब पोलिसांकडून एन्काउंटर

Published

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या मारेकऱ्याचा पंजाब पोलिसांनी एन्काउंटर केलाय. अमृतसरच्या चिचा भकना या गावात झालेल्या चकमकीत जगरूप रूपा आणि मनप्रीत मन्नू या दोघांचा मृत्यू झालाय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)