वर्ध्याच्या पुरात जवळपास 500 घरांचं नुकसान

Published

वर्ध्यातल्या वणा नदीला पूर आल्याने त्याचा तडाखा पाचशेहून अधिक घरांना बसलाय. जिल्ह्यातील आजनसरासह आलमडोह , कानोली, कात्री, हीवरा, सावंगी हेटी अशा ऐकून65 गावांचं या गाव बाधित झाली आहे. शासकीय आकडेवारीनुसार जवळपास 1303 घराचं नुकसान झालंय. खरडून गेलेली शेती आणि वायागेलेल्या पिकांसह 69,335 हेक्टरवर नुकसान आहे.

रिपोर्ट- नितेश राऊत

शूट- सागर तायडे

व्हीडिओ एडिट-निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)