एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना बंडापासून दिलेले 5 धक्के
Published
या बंडानं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि पर्यायानं उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले.
आपल्याच पक्षाच्या प्रमुखाला मुख्यमंत्रिपदावरून एकनाथ शिंदेंच्या बंडानं उतरण्यास भाग पाडलं. हा एकच धक्का उद्धव ठाकरेंना बसला नाही, तर पुढच्या काही दिवसात एकनाथ शिंदे धक्क्यांमागून धक्के देतच राहिले आणि अजूनही देतायेत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)