युरोपमध्ये उष्णतेचा कहर: पांडांना खावं लागतंय आइसक्रीम
Published
महाराष्ट्राला पावसाने झोडपलं असलं तरी युरोपात मात्र कडक उन्हाळा पडला आहे. त्यामुळे स्पेनमधल्या प्राणी संग्रहालयातील पांडा आणि इतर थंड प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांना आईसक्रीय खायला घालत आहेत.
तिथं 40 डिग्रीच्या वर तापमान गेलं आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)