ऋषी सुनक यांची UKच्या पंतप्रधानपदी निवड अशी होऊ शकते...

व्हीडिओ कॅप्शन, ऋषी सुनक यांची UKच्या पंतप्रधानपदी निवड अशी होऊ शकते...
Published

बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर आता युकेच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचं नाव आघाडीवर आहे. ते ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान ठरू शकतात. पण ऋषी सुनक ही शर्यत जिंकू शकतात का? त्यांची आजवरची वाटचाल कशी होती?

हे जाणून घेण्याआधी मुळात ब्रिटिश पंतप्रधानांची निवड कशी होते, त्याची माहिती करून घेऊयात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)