You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सेक्शुॲलिटी कोच म्हणजे काय? ते नेमकं काय काम करतात?
Published
पल्लवी बरनवाल गेल्या 5 वर्षांपासून त्या सेक्शुॲलिटी कोचचं काम करत आहेत. सेक्स कोच लोकांच्या लैंगिक आणि नातेसंबधांमध्ये येणाऱ्या समस्यांचं निरसन करतात.
पल्लवी सांगतात, त्यांच्या घरातील रुढीवादी वातावरणामुळे त्यांना सेक्शुॲलिटी कोच व्हावंसं वाटलं.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)