12वी निकाल लागल्यावर मोठ्ठं यश मिळालं, पण तरीही ती शेतात मजुरी का करतेय?

व्हीडिओ कॅप्शन, 12वी निकाल लागल्यावर मोठ्ठं यश मिळालं, पण तरीही ती शेतात मजुरी का करतेय?
Published

हरियाणामधील रोहतक गावात राहणारी आरती नागर नुकतंच बारावीत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालीये.

मात्र असं असूनही आता ती शेतमजुरी करतेय. आरती आणि तिचं कुंटुंब चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी काम करून पैसे गोळा करतंय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)