शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कुठे रखडला?

व्हीडिओ कॅप्शन, शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कुठे रखडला?
Published

30 जून, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली आणि सरकार बनवलं. पण जुलै महिना अर्ध्यावर आला तरी या सरकारमध्ये हे दोनच मंत्री आहेत मंत्रिमंडळ विस्तार अजूनही झालेला नाही. असं का? शिंदे सरकारचे शिलेदार ठरण्याचं घोडं नेमकं कुठे अडलंय?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)