एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारसाठी राणे ठरणार डोकेदुखी?
Published
एकनाथ शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर आणि नारायण राणेंचा मुलगा निलेश राणे यांच्यातील तूतू-मैंमैं थांबण्याची चिन्हं दिसत नाहीयेत.
राणेंची मुलं अजूनही लहान आहेत, असं दिपक केसरकर यांचं वक्तव्यनिलेश राणेंच्या जिव्हारी लागलं. नाराज निलेश राणेंनी केसरकरांवर जोरदार पलटवार केला.
पाहा हा वाद किती जुना आहे.
व्हीडिओ – मयांक भागवत
एडिटिंग – राहुल रणसुभे
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)