‘हा’ धूमकेतू पृथ्वीवर आदळेल का? । सोपी गोष्ट 639

व्हीडिओ कॅप्शन, ‘हा’ धूमकेतू पृथ्वीवर आदळेल का? । सोपी गोष्ट 639
Published

येत्या 14 जुलैला पृथ्वीच्या अगदी जवळून ‘के2’ हा मोठा धूमकेतू जाणार आहे. हा धूमकेतू तब्बल 18 किमी लांब आहे. त्यामुळे साध्या दुर्बीणीला तो दिसू शकणार आहे. त्याच्यापासून पृथ्वीला धोका आहे का? हे धूमकेतू कुठून आणि का येतात? आणि ते आदळले तर काय होऊ शकतं? सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूया सोपी गोष्टमध्ये…

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)