एकनाथ शिंदेंचे व्हीडिओ व्हायरल कोण करतंय?

व्हीडिओ कॅप्शन, एकनाथ शिंदेंचे व्हीडिओ व्हायरल कोण करतंय?
Published

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर होते. पण या दौऱ्यावेळी ते महाराष्ट्रातील पूरस्थितीचा फोनवरून आढावा घेताना दिसले. त्यांचं हे फोनवरचं संभाषण ट्विटरवर व्हायरल झालं.

मात्र, एकीकडे शिंदेंचं कौतुक होत असलं तर दुसरीकडे त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून जोरदार टीका देखील होतेय. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही त्यांना यावरून टोला लगावलाय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)