एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वारीत काय-काय घडलं?

व्हीडिओ कॅप्शन, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वारीत काय-काय घडलं?
Published

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीड दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात अनेक मोठ्या नेत्यांची भेट घेतली.

यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटले.

आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी झालेल्या या भेटींमध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्वांना विठोबा-रखुमाईची मूर्ती भेट म्हणून दिली. पण त्याशिवाय या दरम्यान काय काय घडलं?

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)