You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज्यसभा खासदारांनी जेव्हा घेतली शपथ
Published
महाराष्ट्रातून राज्यसभेत निवडून गेलेल्या 6 खासदारांपैकी तिघांनी आज शपथ घेतली. यात भाजपचे अनिल बोंडे, पीयूष गोयल आणि धनंजय महाडिक यांचा समावेश होता.
यापैकी बोंडे आणि महाडिक यांनी मराठीतून तर गोयल यांनी हिंदीत शपथ घेतली.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)