महाराष्ट्राचे राज्यसभा खासदार जेव्हा मराठीतून शपथ घेतात...

व्हीडिओ कॅप्शन, महाराष्ट्राचे राज्यसभा खासदार जेव्हा मराठीतून शपथ घेतात
Published

महाराष्ट्रातून राज्यसभेत निवडून गेलेल्या 6 खासदारांपैकी तिघांनी आज शपथ घेतली.

यात भाजपचे अनिल बोंडे, पीयूष गोयल आणि धनंजय महाडिक यांचा समावेश होता. यापैकी बोंडे आणि महाडिक यांनी मराठीतून तर गोयल यांनी हिंदीत शपथ घेतली.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची','सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)राज्यसभा निवडणूक प्रक्रिया कशी असते? मतदान कसं होतं? मतमोजणी कशी होती?