You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये मासिक पाळीचा विटाळ नसतो कारण...
देहू-आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पालख्यांचा प्रवास साधारण 21 दिवसांचा असतो. दिवसाला 15 ते 30 किलोमीटर प्रवास पायी करावा लागतो.
अनेक मंदिरांमध्ये मासिक पाळीच्या दिवसांत महिलांना प्रवेश नाकारला जातो. पण पंढरपूरच्या वारीत मासिक पाळीचा विटाळ नाही कारण...
रिपोर्ट - मानसी देशपांडे आणि नितीन नगरकर
एडिटिंग - निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची','सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)