You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमरनाथमध्ये मदतकार्याला सुरुवात
जम्मू काश्मीरमधील अमरनाथमध्ये ढगफुटी झाली आहे.
साधारण संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास ही घटना घडली. NDRF, SDRF आणि इतर संस्था मदतकार्यासाठी घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
30 जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. या ढगफुटीनंतर एक प्रवासी गाडी वाहत गेल्याचीही दृश्यं समोर आली आहेत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची','सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)