शिंजो आबे : बुलेट ट्रेन मुंबईपर्यंत आणणारे जपानचे माजी पंतप्रधान गेले...

Published

जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांच्यावर हल्ला झाला, गोळी लागून त्यांचं निधन झालं. शिंझो आबे आणि महाराष्ट्राचं जवळचं नातं होतं.

मुंबईला येणारी बुलेट ट्रेन प्रकल्पाची घोषणा मोदी सरकारने शिंझो आबेंच्या उपस्थितीत केली. तेव्हा कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी मोदी आणि आबेंना बुलेट ट्रेनचं उद्घाटन मुंबईत येऊन करा असं म्हटलं होतं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)