You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरेंकडे आदित्य ठाकरे एकटेच आमदार उरणार?
Published
शिवसेनेचे 40 आमदार एकनाथ शिंदेंबरोबर सरकारमध्ये गेले, उद्धव ठाकरेंकडे उरले 15 आमदार.
पण लवकरच उद्धव ठाकरेंकडे विधान सभेतून एकटे आदित्य ठाकरेच आमदार म्हणून उरतील का?
शिंदे गटाने उरलेल्या 14 जणांची आमदारकी रद्द करण्याची शिफारस करणारं पत्र पाठवलंय.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)