You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर काय म्हटलं?
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार आमदार राहुल नार्वेकर विजयी झाले आहेत, तर महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांचा पराभव झाला आहे.
त्यानंतर नवीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणं केलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)