देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्याखाली उपमुख्यमंत्री करून पंख छाटलेत का?

Published

उपमुख्यमंत्रिपदाबाबत नाराजीच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

"मी एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचं पालन करतो," असं त्यांनी ट्विटवर म्हटलंय. पण भाजपचे नेते खासगीत सांगतात, उपमुख्यमंत्रिपद हा देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांसाठी मोठा धक्का होता. पाहा या सगळ्या नाट्यामागची गोष्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)